Mahabhulekh 7 12 online aurangabad bhulekh.mahabhumi.gov.in

महा भूलेख 7/12 उतारा औरंगाबाद महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक (Online Mahabhulekh property card aurangabad) पहा. थोडक्यात https://bhulekh.mahabhumi.gov.in/Aurangabad/Home.aspx वेबसाईटवर आपल्या जमिनीचा ऑनलाईन सातबारा बघणे. ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर).

🌏 योजनेचे नाव:महा भूलेख औरंगाबाद महाभूमि, bhumi abhilekh Aurangabad
🌏 कोणा द्वारे आरंभ झाली:महाराष्ट्र शासन महसूल विभाग
🌏 हितकारक:महाराष्ट्राचे नागरिक, 7 12 online Aurangabad District
🌏 योजनेचा उद्देश:भूमि संबंधित माहिती मिळवणे
🌏 अधिकृत वेबसाइट लिंक:bhulekh.mahabhumi.gov.in

MAHA Bhulekh Aurangabad: महाराष्ट्र भूमी अभिलेख औरंगाबाद  

MAHABhulekh Aurangabad (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh Maha Abhilekh) महाराष्ट्र राज्याची अशी वेबसाईट आहे जी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना 7/12 उतारा, 8A उतारा व मालमत्ता पत्रक property card ऑनलाइन प्रदान करते. या वेबसाईटवर दाखविलेली सातबारा, ८अ व मालमत्ता पत्रक संबंधित माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही. आपल्याला आपल्या जमिनी बद्दल फक्त माहिती करून घ्यावयाची असेल, तर त्यासाठी तलाठी कार्यालय सज्जा येथे जाण्याची काहीच गरज नाही. आपल्या जमिनी संबंधित महत्त्वाची माहिती जसे गाव नमुना नंबर 8अ सातबारा उतारा मलमत्ता पत्रक महाभुलेख वेबसाईटवर सहज मिळते. 

Mahabhulekh 7 12 online aurangabad maharashtra छत्रपती संभाजीनगर  bhulekh-mahabhumi-gov-in

Read Also: Digitally signed 7 12, 8A, फेरफार, मालमत्ता पत्रक Online पहा

गाव नमुना नंबर 7/12 उतारा औरंगाबाद (संभाजीनगर) कसा बघावा?

  • ऑनलाईन विना स्वाक्षरीत Satbara Utara पाहण्यासाठी प्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत महाभुलेख वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
Mahabhulekh Aurangabad How to get online 712 in Aurangabad
  • औरंगाबाद हा विभाग निवडा. (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे ) 
  • वरीलपैकी औरंगाबाद विभाग निवडल्यानंतर ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा औरंगाबाद व त्यानंतर तालुका, गाव निवडा. (औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव)
  • सातबारा उतारा शोधण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सर्वे नंबर/ गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर/ गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव इत्यादी पर्याय दिसतात. जर का आपल्याला गावातील एकूण सर्व नावे म्हणजे संपूर्ण गावाची यादी विस्ताराने पाहायची असेल तर संपूर्ण नाव हा पर्याय निवडा. 
७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा औरंगाबाद
  • यापैकी सर्वात सोपा पर्याय सर्वे नंबर/गट नंबर निवडा. 
  • गट नंबर टाईप केल्यानंतर शोधा या बटणावर क्लिक अथवा टच करा. 
  • योग्य गट नंबरची निवड करा कारण काही गटांमध्ये अ, ब, क किंवा एक, दोन, तीन असे पर्याय असतात.
  • सातबारा उतारा ऑनलाइन नोंदणीसाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर लिहा.
  • कॅपच्या बरोबर लिहा व Verify captcha to view 7/12 वर क्लिक करा.
  • गाव नमुना सात (अधिकार अभिलेख पत्रक) व गाव नमुना 12 (पिकांची नोंदवही) म्हणजेच सातबारा(7/12) उतारा आपल्यासमोर आहे.
  • 7/12 संबंधित या वेबसाईटवर दर्शविलेली ऑनलाइन माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.
  • कायदेशीर अथवा शासकीय/अशासकीय बाबींसाठी वापरण्यासाठी महाभुलेख सातबारा उतारा महाभुमी वेबसाईट digitalsatbara.mahabhumi.gov.in वर मिळेल. 

8अ उतारा जमाबंदी पत्रक औरंगाबाद ऑनलाइन बघा 

  • औरंगाबाद ऑनलाइन 8 अ उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत भूलेख वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
  • औरंगाबाद हा विभाग निवडा  (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे) 
  • विभाग निवडल्यानंतर औरंगाबाद जिल्हा, योग्य तालुका व गाव निवडा.
  • खाता नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, संपूर्ण नाव यामधील कोणत्याही एका ची निवड करा.
  • आठ अ नोंदणीसाठी आपला दहा अंकी मोबाईल नंबर टाईप करा व 8अ पहा या टॅबवर क्लिक करा.
  • कॅपच्या बरोबर लिहा व Verify captcha to view 8A वर क्लिक करा.
  • गाव नमुना आठ-अ 8A धारण जमिनींची नोंदवही (कृषिक) आसामीवार–खतावणी जमाबंदी पत्रक आपल्यासमोर आहे.
  • महाभुलेख वेबसाईटवर दर्शविलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही.
  • शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरण्यासाठी  8 अ उतारा महाभुमी वेबसाईटवर मिळेल. 

मालमत्ता पत्रक औरंगाबाद  (Online property card Aurangabad) ऑनलाईन पाहणे

  • मालमत्ता पत्रक (property card) ऑनलाइन पाहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
  • Online property card Aurangabad पाहण्यासाठी विभाग निवडा  (अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे) 
  • औरंगाबाद विभाग निवडल्यानंतर जिल्हा, तालुका व गाव निवडा.
  • CTS No. /न. भु.क्र, पहिले नाव, मधील नाव, आडनाव व नाव शोधा यापैकी कोणत्याही एका ची योग्य निवड करा.
  • मालमत्ता पत्रक ऑनलाइन पाण्यासाठी आपला मोबाईल नंबर व कॅपच्या लिहा.
  • महाराष्ट्र शासन जमीन महसूल( गाव, नगर व शहर भूमापन) नियम, 1969 यातील नियम 7 नमुना “ड” म्हणजेच मालमत्ता पत्रक आपल्यासमोर आहे. 

महाभुलेख औरंगाबाद सातबारा उतारा साठी शासकीय वेबसाईट लिंक 

औरंगाबाद विभागातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाची लिंक खालील टेबल मध्ये दिलेले आहेत.

औरंगाबाद https://aurangabad.gov.in/mr/service/सात-बारा-उतारा/
उस्मानाबाद https://osmanabad.gov.in/mr/service/7-12-पहा/
जालना https://jalna.gov.in/mr/
नांदेड https://nanded.gov.in/mr/service/सातबारा/
परभणी https://parbhani.gov.in/mr/service/भूमी-अभिलेख/
बीड https://beed.gov.in/service/सातबारा७-१२/
लातूर https://latur.gov.in/en/service/satbara7-12/
हिंगोली https://hingoli.nic.in/mr/

Read Also: Aapli Chawdi 7/12 Ferfar डिजिटल नोटीस बोर्ड महसूल विभाग

FAQs:

How to get 7 12 online in Aurangabad?

Open the mahabhulekh website bhulekh.mahabhumi.gov.in.
Select Aurangabad section from Amravati, Aurangabad, Konkan, Nagpur, Nashik, Pune to watch satbara utara online.
After this select your district Aurangabad taluka and village. (Aurangabad, Kannad, Khultabad, Gangapur, Paithan, Phulumbri, Vaijapur, Sillod, Soigaon)
Write the survey number/gat number/name of your land/property.
Enter your valid mobile number and type the verification captcha.
We have before us Mahabhulekh 7/12 utara for Aurangabad (Chhatrapati Sambhajinagar) district.

सातबारा ऑनलाइन औरंगाबाद कसा बघायचा?

आता कुणासाठीही Online Satbara बघणे झाले आहे अगदी सहज व सोपे.
सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in वेबसाईट/पोर्टल ओपन करा.
ऑनलाईन सातबारा बघण्यासाठी अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे यापैकी औरंगाबाद विभागाची निवड करा.
यानंतर आपला जिल्हा तालुका व गाव सिलेक्ट करा. (औरंगाबाद, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव)
आपल्या जमिनीचा/मालमत्तेचा सर्वे नंबर/ गट नंबर/ नाव लिहा.
आपला चालू असलेला मोबाईल नंबर लिहा व व्हेरिफिकेशन कैप्चा टाईप करा.
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यामधील हवा असलेला सातबारा उतारा Maha abhilekh आपल्यासमोर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top