Digital Satbara महाभूमी पोर्टलवरून आपण ✔️ डिजिटल स्वाक्षरी केलेले 7 12(digitally signed 7 12) 8a e ferfar Utara आणि प्रॉपर्टी कार्ड/मालमत्ता पत्रक काढू शकतो. आपण फक्त महाभुलेख महाभूमी पोर्टलवरून माहिती मिळवू शकतो. Digital 7 12 महाभूमीच्या माध्यमातून आपण डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे डाउनलोड करू शकतो. Digitally signed 7 12, 8A आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व सरकारी आणि कायदेशीर बाबींसाठी वापरता येतील.
🌏 योजनेचे नाव: | महा भूलेख महाभूमि, Mahabhumi abhilekh, Bhulekh Maharashtra |
🌏 कोणा द्वारे सुरु झाली: | महाराष्ट्र शासन महसूल विभाग |
🌏 हितकारक: | महाराष्ट्राचे नागरिक, भूधारक, जमिनीचे मालक व इतर |
🌏 योजनेचा उद्देश: | भूमि संबंधित डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे प्राप्त करणे |
🌏 अधिकृत वेबसाइट लिंक: | Digitalsatbara.mahabhumi.gov.in |
Digital 7 12, Digitalsatbara.Mahabhumi पोर्टल वर लॉगिन
Digital satbara Mahabhumi पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करा:
Digitally signed 7 12: Login – Mahabhumi
- Digital 7 12, 8A प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी, प्रथम digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर लॉग इन करा.
- डिजिटल सातबारा महाभूमी या पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
- New User Registration ↗️ करण्यासाठी प्रथम येथे क्लिक करा.
- नवीन वापरकर्ता नोंदणी करण्यासाठी, आपण वैयक्तिक माहिती, पत्ता माहिती, लॉगिन संबंधित आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी निश्चित करा. लॉगिन आयडी व पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवा सेव करा.
Read Also: महाभुलेख 7/12 उतारा व 8 अ मालमत्ता पत्रक ऑनलाइन पहा bhulekh.mahabhumi.gov.in
- Digitally signed property card, 7/12, 8A, फेरफार उतारा मिळविण्यासाठी, तुम्हाला महाभुलेख, महसूल विभाग, महाराष्ट्र शासनाकडे नाममात्र पेमेंट करावे लागेल.
- तुम्हाला तुमचे खाते digital satbara mahabhumi gov in पोर्टलवर रिचार्ज करावे लागेल.
- मोबाईल रिचार्जप्रमाणेच हे खाते बँक खाते, क्रेडिट कार्ड, UPI ऑनलाइन पेमेंट सारख्या पद्धतीने सहज रिचार्ज केले जाऊ शकते.
- विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक माहितीसाठी पाहण्यासाठी येथे क्लिक करा- Mahabhulekh mahabhumi.gov.in.
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ – DIGITAL SIGNED 7 12 कसे पहावे व डाऊनलोड करावे ?
- Digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर प्रथम लॉगिन करा.
- या ठिकाणी जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर/ गट नंबर (Survey No./Gat No.) निवडा.
- डिजिटल स्वाक्षरीत 7/12 (digitally signed 7 12) मिळविण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र शासन महसूल विभागाला ₹ 15 भरावे लागतील.
- खाली दिलेला डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल ESign 7/12 डाउनलोड करा.
- ऑनलाइन 7 12 डाउनलोड नाही झाले तर, नंतर पेमेंट हिस्ट्री पर्यायावर जा आणि सातबारा डाउनलोड करा.
- Digitally signed 7 12 सर्व अधिकृत आणि कायदेशीर कारणांसाठी वापरला जाऊ शकतो.
DIGITALLY SIGNED 8A डिजिटल स्वाक्षरीत ८अ – कसे पहावे आणि डाऊनलोड करावे ?
- Digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टलवर प्रथम लॉगिन करा.
- यानंतर जिल्हा, तालुका, गाव निवडा.
- 8A खाते क्रमांक किंवा नाव यापैकी एक निवडा.
- या ठिकाणी आडनावाची निवड योग्य असेल, आडनाव लिहिल्यानंतर आपले नाव निवडा.
- आपल्या नावासोबत तुमचा खाते क्रमांक देखील या ठिकाणी दिसेल.
- डिजिटल स्वाक्षरीत 8अ (Digitally signed 8A) प्राप्त करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभाग Mahabhulekh यांना ₹ 15 भरावे लागतील.
- खाली दिलेला डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल Esign 8अ डाउनलोड करा.
- Digitally eSigned 8A डाउनलोड नाही झाले तर पेमेंट हिस्ट्री या ऑप्शन वर जा व तेथून डाऊनलोड करा.
- हे खाता अभिलेख 7/12 डिजिटली स्वाक्षरी केलेल्या डेटावर आधारित आहे, त्यामुळे या ठिकाणी स्वाक्षरी आवश्यक नाही.
- मालमत्ता पत्रक – डिजिटल स्वाक्षरी केलेला 8A सर्व अधिकृत आणि कायदेशीर बाबींसाठी वापरला जाऊ शकतो.
डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड – DIGITALLY SIGNED PROPERTY CARD कसे पहावे आणि डाऊनलोड करावे?
- मालमत्ता पत्रक डिजिटल साइन प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी digital satbara mahabhumi gov in पोर्टलवर लॉग इन करा.
- विभाग(Region),जिल्हा(District), कार्यालय(Office), गांव(Village) सी.टी.एस नंबर. (CTS No.) यांची योग्य निवड करा.
- डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड (Digitally signed property card) मिळविण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाला ₹ 45 भरावे लागतील. (हे पेमेंट ₹ 90, नागरी विभागात ₹ 135 पर्यंत असू शकते)
- खाली दिलेला डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल ईसाइन प्रॉपर्टी कार्ड / esigned property card डाउनलोड करा.
- Digitally eSigned property card डाउनलोड नाही झाले तर पेमेंट हिस्ट्री या ऑप्शन वर जा व तेथून डाऊनलोड करा.
- डिजिटल स्वाक्षरी केलेले प्रॉपर्टी कार्ड/मालमत्ता पत्रकचा वापर सर्व अधिकृत आणि कायदेशीर बाबींसाठी केला जाऊ शकतो.
डिजिटल स्वाक्षरीत फेरफार उतारा – DIGITALLY SIGNED Online e FERFAR कसे पहावे आणि डाऊनलोड करावे ?
- स्वाक्षरीत फेरफार उतारा/signed eFerfar प्राप्त करण्यासाठी digital satbara mahabhumi gov in पोर्टलवर लॉग इन करा.
- नंतर जिल्हा, तालुका, गाव, फेरफार नंबर (Mutation No.) निवडा.
- डिजिटल स्वाक्षरीत फेरफार (Digitally signed 7/12) प्राप्त करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभागाला ₹ 15 भरावे लागतील.
- खाली दिलेला डाउनलोड बटण दाबा आणि डिजिटल ईसाइन फेरफार डाउनलोड करा.
- ई-फेरफार डाऊनलोड नाही झाले तर पेमेंट हिस्ट्री या ऑप्शन वर जा व तेथून डाऊनलोड करा.
Digital satbara Mahabhumi संबंधित प्रश्न (FAQs):
फक्त ₹ 15 भरून तुम्ही eferfar online सहज डाउनलोड करू शकता.
digital satbara mahabhumi gov in पोर्टलवर लॉगिन करा.
यानंतर जिल्हा, तालुका, गाव, फेरफार नंबर (Mutation No.) निवडा.
अवेलेबल बॅलन्स मधून ₹१५ भरा.
खाली दिलेला डाउनलोड बटण दाबा आणि फेरफार डाउनलोड करा.
e ferfar Online download करण्यात काही अडचण आल्यास पेमेंट हिस्ट्री ऑप्शनवर जा आणि तेथून डाउनलोड करा.
Pingback: Mahabhulekh 7 12 online aurangabad bhulekh.mahabhumi.gov.in
Added 45 Rupees but still the account shows as 0 and need to recharge to download any document.
Such a pathetic website.
Need to improve
[email protected]
Mojni aapli chawdi chi mahiti dya saheb
Good information,pls provide bhunakasha mojni information.
Ferfar number not mentioned in 7/12, how to search ferfar number
Kamthwada satbaaraa
Unable to open